केज येथे ग्रामीण भागात मीटर न घेता चोरीचा आकडा तारा टाकून चोरी करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. कदम वाडी मध्ये 2017 पासून या गावात अधिकृत फक्त 20 मिटर वीज ग्राहक आहेत.
म्हणून येथील युवकांच्या व ग्रामस्थांच्या सहभागाने वीज चोरीला आळा घालण्यासाठी तारांवर.आज सकाळी प्लास्टिक पाईपचे आवरण बसून वीज चोरी रोखली आहे. तसेच गाव आकडे मुक्त करण्याचे काम लाईनमन विशाल गायकवाड यांनी आज (शनिवार) रोजी केले आहे.



0 Comments